आपले स्वागत आहे

मराठी आश्रमशाळा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित गुणवत्तापूर्ण संस्था.
इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत दर्जेदार शिक्षणाची सोय.
अनुभवी व समर्पित शिक्षकांद्वारे आधुनिक शिक्षण.
शिस्त, नैतिक मूल्ये व व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर.
वसतिगृह, प्रशस्त परिसर व खेळाचे मैदान उपलब्ध.
क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे कलागुणांना वाव.
माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी.
उज्ज्वल भविष्य घडविण्याचे ठाम ध्येय.

200+
विद्यार्थी
20+
शिक्षक
प्रवेश घ्या
सूचना
🟡 पालक-शिक्षक बैठक दिनांक १० एप्रिल रोजी होणार आहे (10/04/2026) | 📋 वार्षिक क्रीडा स्पर्धा पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे (05/04/2026) | 🟢 इयत्ता १ ली ते १२ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे (15/06/2026) | 🔴 विद्यार्थी स्नेह मेळावा २०१०-११ साठी सर्वांनी उपस्थित राहावे (23/03/2026) | 🟡 पालक-शिक्षक बैठक दिनांक १० एप्रिल रोजी होणार आहे (10/04/2026) | 📋 वार्षिक क्रीडा स्पर्धा पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे (05/04/2026) | 🟢 इयत्ता १ ली ते १२ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे (15/06/2026) | 🔴 विद्यार्थी स्नेह मेळावा २०१०-११ साठी सर्वांनी उपस्थित राहावे (23/03/2026) | 🟡 पालक-शिक्षक बैठक दिनांक १० एप्रिल रोजी होणार आहे (10/04/2026) | 📋 वार्षिक क्रीडा स्पर्धा पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे (05/04/2026) | 🟢 इयत्ता १ ली ते १२ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे (15/06/2026) | 🔴 विद्यार्थी स्नेह मेळावा २०१०-११ साठी सर्वांनी उपस्थित राहावे (23/03/2026) |
आमच्याबद्दल

आमच्या आश्रम शाळेची ओळख

आमची मराठी माध्यमाची शाळा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देते. अनुभवी शिक्षक वर्ग, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण हे आमच्या शाळेचे वैशिष्ट्य आहे.

शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच खेळ, कला, विज्ञान प्रदर्शनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आम्ही भर देतो.

संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण आणि स्मार्ट क्लासरूम या सुविधांसह आम्ही विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाचा अनुभव देतो.

शाळेची माहिती
शाळेची माहिती
शाळेची माहिती
शाळेची माहिती
शाळेचे आधारस्तंभ

आदरणीय मुख्याध्यापक...

अनुभवी नेतृत्व व कर्तृत्ववान मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो.

मुख्याध्यापक/प्राचार्य
श्री. किशोर आयवले
श्री. किशोर आयवले
माध्यमिक शिक्षण विभाग माहितीसाठी क्लिक करा
श्री. किशोर आयवले
श्री. किशोर आयवले

मुख्याध्यापक/प्राचार्य

माध्यमिक शिक्षण विभाग

+919373161166

enquiry@shrisamarthashramschool.in

परत जा
मुख्याध्यापक
श्री. संदीप पाटील
श्री. संदीप पाटील
प्राथमिक शिक्षण विभाग माहितीसाठी क्लिक करा
श्री. संदीप पाटील
श्री. संदीप पाटील

मुख्याध्यापक

प्राथमिक शिक्षण विभाग

+917588191183

enquiry@shrisamarthashramschool.in

परत जा
अधिक्षक
श्री. अतुल जवकर
श्री. अतुल जवकर
वसतिगृह विभाग माहितीसाठी क्लिक करा
श्री. अतुल जवकर
श्री. अतुल जवकर

अधिक्षक

वसतिगृह विभाग

+919420839410

enquiry@shrisamarthashramschool.in

परत जा

आदरणीय मार्गदर्शक शिक्षक...

सर्व शिक्षक हे ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचे खरे स्रोत आहेत.

श्री. मदन गुरव
श्री. मदन गुरव

गणित शिक्षक

गणित विभाग
श्री. मदन गुरव
श्री. मदन गुरव

गणित शिक्षक

गणित विभाग

+919657684614

परत जा
श्रीमती. दीपा गरड
श्रीमती. दीपा गरड

इंग्रजी शिक्षिका

भाषा विभाग
श्रीमती. दीपा गरड
श्रीमती. दीपा गरड

इंग्रजी शिक्षिका

भाषा विभाग

+91919404529795

परत जा
श्री. दिपक सर्जे
श्री. दिपक सर्जे

विज्ञान शिक्षक

विज्ञान विभाग
श्री. दिपक सर्जे
श्री. दिपक सर्जे

विज्ञान शिक्षक

विज्ञान विभाग

+919637676842

परत जा
श्री. माधव कदम
श्री. माधव कदम

मराठी शिक्षक

भाषा विभाग
श्री. माधव कदम
श्री. माधव कदम

मराठी शिक्षक

भाषा विभाग

+917744879325

परत जा
श्री. पंढरी गुळवे
श्री. पंढरी गुळवे

सामाजिकशास्त्र शिक्षक

समाजशास्त्र विभाग
श्री. पंढरी गुळवे
श्री. पंढरी गुळवे

सामाजिकशास्त्र शिक्षक

समाजशास्त्र विभाग

+919405075503

परत जा
श्री. प्रकाश भोसले
श्री. प्रकाश भोसले

मराठी शिक्षक

भाषा विभाग
श्री. प्रकाश भोसले
श्री. प्रकाश भोसले

मराठी शिक्षक

भाषा विभाग

+918208481686

परत जा
श्री. पांडूरंग पुरी
श्री. पांडूरंग पुरी

हिंदी शिक्षक

भाषा विभाग
श्री. पांडूरंग पुरी
श्री. पांडूरंग पुरी

हिंदी शिक्षक

भाषा विभाग

+919420838121

परत जा
श्री. श्रीकांत शाईवाले
श्री. श्रीकांत शाईवाले

विज्ञान शिक्षक

विज्ञान विभाग
श्री. श्रीकांत शाईवाले
श्री. श्रीकांत शाईवाले

विज्ञान शिक्षक

विज्ञान विभाग

+919890371694

परत जा
श्री. महेश पिंपरकर
श्री. महेश पिंपरकर

मराठी शिक्षक

भाषा विभाग
श्री. महेश पिंपरकर
श्री. महेश पिंपरकर

मराठी शिक्षक

भाषा विभाग

+919421933067

परत जा
श्री. ऋषिकेश चौधरी
श्री. ऋषिकेश चौधरी

इंग्रजी शिक्षक

भाषा विभाग
श्री. ऋषिकेश चौधरी
श्री. ऋषिकेश चौधरी

इंग्रजी शिक्षक

भाषा विभाग

+919028381429

परत जा
श्री. प्रमोद देवकर
श्री. प्रमोद देवकर

मराठी शिक्षक

भाषा विभाग
श्री. प्रमोद देवकर
श्री. प्रमोद देवकर

मराठी शिक्षक

भाषा विभाग

+919834079737

परत जा
श्री. बंडू पाटील
श्री. बंडू पाटील

इतिहास शिक्षक

राज्यशास्त्र विभाग
श्री. बंडू पाटील
श्री. बंडू पाटील

इतिहास शिक्षक

राज्यशास्त्र विभाग

+919834368163

परत जा
श्री. श्रीनिवास शेळके
श्री. श्रीनिवास शेळके

इंग्रजी शिक्षक

भाषा विभाग
श्री. श्रीनिवास शेळके
श्री. श्रीनिवास शेळके

इंग्रजी शिक्षक

भाषा विभाग

+918554828747

परत जा
श्री. संतोष देवळकर
श्री. संतोष देवळकर

रसायनशास्त्र शिक्षक

विज्ञान विभाग
श्री. संतोष देवळकर
श्री. संतोष देवळकर

रसायनशास्त्र शिक्षक

विज्ञान विभाग

+919960213714

परत जा
श्री. हेमंत कांचनबटवे
श्री. हेमंत कांचनबटवे

गणित शिक्षक

गणित विभाग
श्री. हेमंत कांचनबटवे
श्री. हेमंत कांचनबटवे

गणित शिक्षक

गणित विभाग

+919284452356

परत जा
श्रीमती. प्रतिमा पाटील
श्रीमती. प्रतिमा पाटील

अर्थशास्त्र शिक्षिका

समाजशास्त्र विभाग
श्रीमती. प्रतिमा पाटील
श्रीमती. प्रतिमा पाटील

अर्थशास्त्र शिक्षिका

समाजशास्त्र विभाग

+919404189072

परत जा
श्री. रवींद्र केंगार
श्री. रवींद्र केंगार

प्रयोगशाळा सहाय्यक

प्रयोगशाळा विभाग
श्री. रवींद्र केंगार
श्री. रवींद्र केंगार

प्रयोगशाळा सहाय्यक

प्रयोगशाळा विभाग

+919552996014

परत जा
श्री. विठ्ठल मोठे
श्री. विठ्ठल मोठे

शारीरिक शिक्षण

क्रीडा विभाग
श्री. विठ्ठल मोठे
श्री. विठ्ठल मोठे

शारीरिक शिक्षण

क्रीडा विभाग

+919850696013

परत जा

शाळेच्या सूचना

नवीनतम सूचना, परीक्षा वेळापत्रक आणि महत्वाच्या घोषणा

वार्षिक परीक्षा
2026-04-11
परीक्षा

वार्षिक परीक्षा

इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दिनांक ११/०४/२०२६ ते २२/०४/२०२६ या कालावधीत द्वितीय सत्र (संकलित मूल्यमापन क्र.२) परीक्षा होणार आहेत.याची सर्वांनी नोंद घ्यावी

22 April 2026
विद्यार्थी स्नेह मेळावा
2026-03-23
स्नेह मेळावा

विद्यार्थी स्नेह मेळावा

दि. २३ मार्च २०२६ रोजी आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०१०-११ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ८:३० वाजता वेळेत उपस्थित राहावे.

दि. २३ मार्च २०२६
नवीन प्रवेश प्रक्रिया
2026-06-15
प्रवेश

नवीन प्रवेश प्रक्रिया

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते १२ वी प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरू होणार आहे.

अंतिम तारीख: ३० जून २०२६

आमचे शालेय उपक्रम

संगीत खुर्ची – शिक्षकांचा खेळ
क्रीडा

संगीत खुर्ची – शिक्षकांचा खेळ

2026-03-23

शिक्षकांनी संगीत खुर्ची खेळ खेळून आनंदी व उत्साही वातावरण निर्माण केले.

मित्रांनी उत्साहात खो-खो खेळून बालपणाच्या आठवणी जागवल्या.
क्रीडा

मित्रांनी उत्साहात खो-खो खेळून बालपणाच्या आठवणी जागवल्या.

2026-03-23

स्नेहमेळाव्यात सर्वांनी मिळून खो-खो खेळाचा आनंद घेतला. या खेळामुळे जुन्या शाळेतील दिवसांची आठवण झाली आणि सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.

वर्गात बसून मित्रांनी जुन्या आठवणींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सांस्कृतिक

वर्गात बसून मित्रांनी जुन्या आठवणींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

2026-03-23

सर्व मित्रांनी वर्गात एकत्र बसून शाळेतील जुन्या आठवणी, मजेदार किस्से आणि अनुभव शेअर केले. या गप्पांमुळे वातावरण आनंदी व भावनिक झाले.

शाळेतील परिपाठ
सांस्कृतिक

शाळेतील परिपाठ

2026-03-23

परिपाठाद्वारे शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

स्वागत समारंभ
सांस्कृतिक

स्वागत समारंभ

2026-03-23

स्नेहमेळाव्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने स्वागत समारंभाने करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन व सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक स्वागत करण्यात आले

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०१०–११
सांस्कृतिक

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०१०–११

2026-03-23

श्री समर्थ आश्रम शाळा, येवती येथे २०१०–११ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आनंदात व उत्साहात यशस्वीरित्या पार पडला. विविध उपक्रम, खेळ, आठवणी आणि संवाद यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला.

विद्यार्थी स्नेहमेळावा – आठवणींचा सुंदर संगम
शैक्षणिक

विद्यार्थी स्नेहमेळावा – आठवणींचा सुंदर संगम

2026-03-23

आपल्या शाळेत २०१०–११ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. १५ वर्षांनंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

होलिका दहनाचा कार्यक्रम
सांस्कृतिक

होलिका दहनाचा कार्यक्रम

2026-03-02

श्री समर्थ आश्रम शाळेत होलिका दहनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर व व्यवस्थित पार पडला.

आधार कॅम्पचे यशस्वी आयोजन
सामाजिक

आधार कॅम्पचे यशस्वी आयोजन

2025-03-22

माझी विद्यार्थी भीमाशंकर कोरे यांनी शाळेत आधार कॅम्प आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन आधार तयार केले तसेच जुन्या आधार कार्ड अद्ययावतीकरणही केले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे संपूर्ण शाळेला अभिमान वाटला आणि सर्वांना खूप आनंद झाला

दैनिक परिपाठ – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
शैक्षणिक

दैनिक परिपाठ – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी

शाळेच्या आवारात दररोज सकाळी होणारा परिपाठ विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, अनुशासन व आत्मविश्वास देतो. यात प्रार्थना, सुविचार, दिवसाच्या सूचना आणि छोट्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो.

श्री समर्थ आश्रम शाळा – दैनिक सकाळी परिपाठ
शैक्षणिक

श्री समर्थ आश्रम शाळा – दैनिक सकाळी परिपाठ

2026-03-20

श्री समर्थ आश्रम शाळा, येवती येथे दररोज सकाळी एकत्रित परिपाठ घेतला जातो. परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना, सुभाषित व विविध दैनिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता आणि चारित्र्य विकास घडविण्यासाठी हा परिपाठ महत्त्वाची भूमिका बजावतो.

स्वातंत्र्यदिन उत्सव
शैक्षणिक

स्वातंत्र्यदिन उत्सव

2025-08-15

स्वातंत्र्यदिन शाळेमध्ये उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि भाषणातून देशाच्या इतिहासाचे स्मरण केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची कथा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्यतेने पार पडला.

तुकाराम बीज उत्सव
शैक्षणिक

तुकाराम बीज उत्सव

तुकाराम महाराजांच्या जीवनकार्याचे स्मरण करून शाळेमध्ये तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभंग, प्रवचने आणि सांस्कृतिक सादरीकरणातून संत साहित्याची महती मांडली. आध्यात्मिकता, सदाचार आणि भक्तीभाव यांचे सुंदर शिक्षण या कार्यक्रमातून मिळाले. कार्यक्रम अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला

माझी विद्यार्थी स्नेह मेळावा
सांस्कृतिक

माझी विद्यार्थी स्नेह मेळावा

2026-01-22

माझी विद्यार्थी स्नेह मेळावा(2005-06) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जुन्या व नवीन विद्यार्थ्यांच्या भेटीने शाळा परिसर भारावून गेला. सर्वांनी एकत्र येऊन अनुभव, आठवणी आणि प्रेरणादायी गोष्टी शेअर केल्या. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमधील एकोपा व मैत्री अधिक दृढ झाली

डिजिटल साक्षरता कार्यशाळा
तंत्रज्ञान

डिजिटल साक्षरता कार्यशाळा

2026-01-01

विद्यार्थ्यांसाठी संगणक आणि इंटरनेट वापर प्रशिक्षण.

वार्षिक क्रीडा महोत्सव
क्रीडा

वार्षिक क्रीडा महोत्सव

2026-02-15

शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन. धावणे, लांब उडी, कबड्डी, खो-खो आणि इतर खेळांचा समावेश.

विज्ञान प्रदर्शनी
शैक्षणिक

विज्ञान प्रदर्शनी

2026-03-01

विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन. संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.

आमचे यशस्वी विद्यार्थी...

आमच्या शाळेतील विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

विशाल सुभाष हुबाले
विशाल सुभाष हुबाले

माजी विद्यार्थी

बॅच: 2014/15

विशाल सुभाष हुबाले
विशाल सुभाष हुबाले

माजी विद्यार्थी

ASHOK TUKARAM MUNDE
ASHOK TUKARAM MUNDE

माजी विद्यार्थी

बॅच: 2009-10

ASHOK TUKARAM MUNDE
ASHOK TUKARAM MUNDE

माजी विद्यार्थी

Allen Bell
Allen Bell

माजी विद्यार्थी

बॅच: 1999

Allen Bell
Allen Bell

माजी विद्यार्थी

Asif Ali
Asif Ali

माजी विद्यार्थी

बॅच: 1999

Asif Ali
Asif Ali

माजी विद्यार्थी

Shripad Sunil Kulkarni
Shripad Sunil Kulkarni

माजी विद्यार्थी

बॅच: 2006-2007

Shripad Sunil Kulkarni
Shripad Sunil Kulkarni

माजी विद्यार्थी

अमोल व्यंकट हुबाले
अमोल व्यंकट हुबाले

माजी विद्यार्थी

बॅच: 2005/-2006

अमोल व्यंकट हुबाले
अमोल व्यंकट हुबाले

माजी विद्यार्थी

बालाजी बाबू गडदे
बालाजी बाबू गडदे

माजी विद्यार्थी

बॅच: 2005-2006

बालाजी बाबू गडदे
बालाजी बाबू गडदे

माजी विद्यार्थी

महादेव सुसलादे 👨‍🍳👨‍🍳
महादेव सुसलादे 👨‍🍳👨‍🍳

माजी विद्यार्थी

बॅच: 2010-11

महादेव सुसलादे 👨‍🍳👨‍🍳
महादेव सुसलादे 👨‍🍳👨‍🍳

माजी विद्यार्थी

अमोल बजरंग हुबाले
अमोल बजरंग हुबाले

माजी विद्यार्थी

बॅच: 2006-2007

अमोल बजरंग हुबाले
अमोल बजरंग हुबाले

माजी विद्यार्थी

ऋषिकेश उमाकांत पाटील
ऋषिकेश उमाकांत पाटील

माजी विद्यार्थी

बॅच: 2018-19

ऋषिकेश उमाकांत पाटील
ऋषिकेश उमाकांत पाटील

माजी विद्यार्थी

कोंडीबा प्रकाशराव सरक
कोंडीबा प्रकाशराव सरक

माजी विद्यार्थी

बॅच: 2013-14

कोंडीबा प्रकाशराव सरक
कोंडीबा प्रकाशराव सरक

माजी विद्यार्थी

Mahesh Sudam kale
Mahesh Sudam kale

माजी विद्यार्थी

बॅच: 2013-2014

Mahesh Sudam kale
Mahesh Sudam kale

माजी विद्यार्थी

कोळी गोविंद अशोक
कोळी गोविंद अशोक

माजी विद्यार्थी

बॅच: २०१०

कोळी गोविंद अशोक
कोळी गोविंद अशोक

माजी विद्यार्थी

विश्वजीत सुभाष हुबाले
विश्वजीत सुभाष हुबाले

माजी विद्यार्थी

बॅच: 2016-17

विश्वजीत सुभाष हुबाले
विश्वजीत सुभाष हुबाले

माजी विद्यार्थी

Balaji Prakashrao Sarak
Balaji Prakashrao Sarak

माजी विद्यार्थी

बॅच: 2016/17

Balaji Prakashrao Sarak
Balaji Prakashrao Sarak

माजी विद्यार्थी

Madhukar Ramchandra Thombare
Madhukar Ramchandra Thombare

माजी विद्यार्थी

बॅच: 2008

Madhukar Ramchandra Thombare
Madhukar Ramchandra Thombare

माजी विद्यार्थी

Avinash bhagwat Awale
Avinash bhagwat Awale

माजी विद्यार्थी

बॅच: 2012-2013

Avinash bhagwat Awale
Avinash bhagwat Awale

माजी विद्यार्थी

नितीन माने
नितीन माने

सैनिक अकॅडमी

बॅच: 2013

नितीन माने
नितीन माने

सैनिक अकॅडमी

Rani Rajendra Mane
Rani Rajendra Mane

माजी विद्यार्थी

बॅच: 2010-11

Rani Rajendra Mane
Rani Rajendra Mane

माजी विद्यार्थी

भगवान गणपती खताळ
भगवान गणपती खताळ

Business तळबीडकर वडेवाले

बॅच: 2013

भगवान गणपती खताळ
भगवान गणपती खताळ

Business तळबीडकर वडेवाले

Ganesh Ramdas Rathod
Ganesh Ramdas Rathod

माजी विद्यार्थी

बॅच: 2010 - 2011

Ganesh Ramdas Rathod
Ganesh Ramdas Rathod

माजी विद्यार्थी

महेश खटके
महेश खटके

इंडियन आर्मी

बॅच: 2011

महेश खटके
महेश खटके

इंडियन आर्मी

माजी विद्यार्थी असून सध्या गेल्या सात–आठ वर्षांपासून इंडियन आर्मीमध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहे. त्या...

नामदेव सीताराम पांढरे
नामदेव सीताराम पांढरे

माजी विद्यार्थी

बॅच: 2013-14

नामदेव सीताराम पांढरे
नामदेव सीताराम पांढरे

माजी विद्यार्थी

प्रमोद पेटकर
प्रमोद पेटकर

इंडियन आर्मी

बॅच: 2012

प्रमोद पेटकर
प्रमोद पेटकर

इंडियन आर्मी

आज भारतीय सैन्यात कार्यरत असलेला एक कर्तव्यनिष्ठ सैनिक आहे. राष्ट्रसेवेसाठी त्याची निष्ठा आणि समर्पण...

संतोष दराडे
संतोष दराडे

Software Engineer

बॅच: 2011

संतोष दराडे
संतोष दराडे

Software Engineer

सध्या अमेरिकेतील नामांकित आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. अनेक महत्वाचे सॉफ्ट...

आकाश माने
आकाश माने

इंडियन आर्मी

बॅच: 2010

आकाश माने
आकाश माने

इंडियन आर्मी

आमच्या शाळेतील विद्यार्थी आज देशाच्या संरक्षणात उभा आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याची शिस...

स्वाती भोसले
स्वाती भोसले

न्यायालयात कार्यरत

बॅच: 2011

स्वाती भोसले
स्वाती भोसले

न्यायालयात कार्यरत

स्वाती भोसले सध्या धाराशिव जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे. आपल्या बॅचमधील पहिली सरकारी अधिकारी म्हणून...

भिमाशंकर हनुमंत कोरे
भिमाशंकर हनुमंत कोरे

सध्याचा व्यवसाय- ऑनलाईन ई सर्व्हिसेस, आणि आधार सेवा केंद्र, संचालक, ई सुविधा केंद्र

बॅच: 2011

भिमाशंकर हनुमंत कोरे
भिमाशंकर हनुमंत कोरे

सध्याचा व्यवसाय- ऑनलाईन ई सर्व्हिसेस, आणि आधार सेवा केंद्र, संचालक, ई सुविधा केंद्र

सध्या ऑनलाईन ई-सर्व्हिसेस व आधार केंद्राचा संचालक आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला तत्पर व दर्जेदार ...

माजी विद्यार्थ्यांचे अभिप्राय

आमच्या शाळेबद्दल माजी विद्यार्थ्यांना काय वाटते

प्रशांत महादेव मोटे

प्रशांत महादेव मोटे

इलेक्ट्रिकल इंजिनिअर

बॅच: २००६

"All is well"

अमोल बजरंग हुबाले

अमोल बजरंग हुबाले

अभिनेता

बॅच: 2006-2007

"मी या शाळेचा 2006-2007 या तुकडी चा विद्यार्थी आहे याचा खरच मला खुप गर्व आहे आणि हे सांगताना मला खूप अभिमान वाटतोय. या शाळेची सुरुवात आमच्या तुकडी पासून झाली असून बौद्धिक ज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकास असेल या शाळेतून मी शिकलो.आणि खूप सारे काही शिकायला मिळाले .निसर्गरम्य वातावरणात ही शाळा असल्यामुळे येथील आजुबाजूचा परिसर ही खूपच प्रेरणादायी आणि मनमोहक आहे. तसेच येथील शिक्षक वर्ग खूपच अभ्यासू मनमिळावू स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पूर्णपणे होतो. पूर्ण शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1 आवडते शिक्षक असतातच माझे सांगायचे झाले तर आदरणीय गुरव सर हे माझे आवडते शिक्षक होते आणि आहेत. आपलाच विद्यार्थी अमोल"

Salim Pathan

Salim Pathan

Electric contractor

बॅच: 2010/11

"Super 🔥"

कोंडीबा प्रकाशराव सरक

कोंडीबा प्रकाशराव सरक

स्वतःचे कृषी सेवा केंद्र - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र माजलगाव

बॅच: 2013-14

""मी आजही शाळेतील शिस्तीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे एक चांगला नागरिक बनू शकलो. सर्व शिक्षक वृंद आणि शाळेबद्दल मी कायम ऋणी राहील.""

कोळी गोविंद अशोक

कोळी गोविंद अशोक

शेती

बॅच: 2010

"माझ्या शाळेबद्दल सांगायचे असेल तर,माझी शाळा जिल्ह्यात एक नंबर ची शाळा असून,माझ्या शाळेतील शिक्षक खूप चांगले शिकवतात आणि मला अभिमान आहे माझ्या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी खूप चांगल्या पदावर सरकारी नोकरी करतात.काहीजण पुणे सारख्या शहरात मोठे उद्योजक आहेत. यांना घडवण्यासाठी माझ्या शाळेतील शिक्षकांनी केले आहे."

Balaji Prakashrao Sarak

Balaji Prakashrao Sarak

Maharashtra Police Department

बॅच: 2016/17

""या शाळेने मला केवळ पदवी दिली नाही, तर जगाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला. एका माजी विद्यार्थ्याच्या नात्याने, मी या शाळेच्या ऋणात राहणेच पसंत करेन. शाळेच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्यास मी सदैव तत्पर असेन." शाळा सुटली तरी आठवणी कधीच संपत नाहीत. आज मी जिथे आहे, तिथे पोहोचवण्यासाठी या शाळेचा पाया खूप भक्कम होता. "माजी झालो तरी नातं कायम आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणाऱ्या माझ्या शाळेचे मनापासून आभार! ❤️" मला अभिमान आहे माझ्या मराठी शाळेचा आणि शिक्षकांचा 🚩"

लक्ष्मण महत्तम देवकते

लक्ष्मण महत्तम देवकते

नोकरी

बॅच: 2010-2011

""मी १ली ते १०वीपर्यंत या शाळेत शिक्षण घेतले असून, शाळेतील शिक्षकांचा दर्जा आणि शिक्षणपद्धती उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे भर दिला जातो. शाळेचे वातावरण शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी आहे. माझ्यासाठी केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही, तर माझ्या आयुष्याची मजबूत पायाभरणी आहे. इथल्या शिक्षकांनी मला योग्य मार्गदर्शन दिले आणि चांगले माणूस बनवले. या शाळेतील आठवणी नेहमी माझ्या मनात राहतील.""

Vikas dudhbhate

Vikas dudhbhate

Banking

बॅच: 2010-2011

"Nice"

R

Rani rajendra mane

Primery teacher english school, coching classes, nilanga

बॅच: 2010-11

"शिक्षकी पेशा एक असा पेशा आहे जेथे जगातील प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते. डॉक्टर असो किंवा इंजिनियर तो घडतो तो फक्त शिक्षकांमुळेच. आज मी जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळेच . त्यानीं दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीमुळेच आम्ही पुढे काम करत आहोत."

भगवान गणपती खताळ

भगवान गणपती खताळ

Bussiness. तळबीडकर वडेवाले

बॅच: 2013

"माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वर्षे मी या कॉलेजमध्ये घालवली. आज मी व्यावसायिक क्षेत्रात जे काही यश मिळवले आहे, त्याचा पाया याच कॉलेजमध्ये रचला गेला. येथील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि अभ्यासाव्यतिरिक्त होणारे विविध उपक्रम (Events) यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. कॉलेजमधील ग्रंथालय आणि प्रयोगशाळा या सोयींमुळे आम्हाला विषयाचे सखोल ज्ञान मिळाले. माझ्या जडणघडणीत या महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे.""

Avinash Bhagwat Awale

Avinash Bhagwat Awale

Area Manager Svatantra micro Fin

बॅच: 2012-2013

"श्री समर्थ आश्रम शाळा येवती या शाळेबद्दल मला अभिमान आहे कारण या शाळेमध्ये शिक्षणासोबतच भविष्यतल्या संधी आणि येणाऱ्या संकटाबद्दल ही संपूर्ण ज्ञान दिले जाते तसेच शाळेमध्ये गरजू विध्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था असल्याने त्यांना खुप मोठी मदत होते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन महत्वाचं असत ते मला माझ्या या शाळेमधून मिळालं, त्यामुळं मी शाळेतील शिक्षक तसेच सर्व मित्र यांचा आयुष्यभर ऋणी राहील."

अविनाश पाटील

शेती/fishery

बॅच: 2010/11

"माझी शाळा, या शाळेतून मला भरपूर गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. व समाजात वावरत असताना निर्भीड पने कुठल्याही समस्यांशी दोन हात करण्याची ताकद मिळाली मी माझ्या शाळेचा व गुरुजनांचा ऋणी आहे"

भिमाशंकर कोरे

भिमाशंकर कोरे

आधार सेवा केंद्र, सुपरवायझर / ऑपरेटर

बॅच: 2011

"माझी शाळा हि एक उत्तम दर्जाचे शिक्षण देणारे विद्या मंदिर आहे. या शाळेत मी शिक्षण घेऊन एक सुज्ञ नागरिक बनून समाज कार्य करत आहे. त्यामधून मी माझे व माझ्या देशाचे हित जोपासण्याचे उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, शाळे मुळे मला समाजात कसे वागायचे याचे योग्य धडे याच शाळेत शिकायला मिळाले. त्यामुळे मी शाळेचा मी ऋणी आहे."

स्वाती वामन भोसले

स्वाती वामन भोसले

District Court Dharashiv, Jr. Clerk

बॅच: 2011

"माझी मराठी शाळा ✨ 🏫 अभिमान मला माझ्या मराठी शाळेचा🔥 शाळेने फक्त ज्ञानच नाही, तर आयुष्यामध्ये प्रत्येक संकटांना व अपयशांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य दिले, माझ्या मराठी शाळेची मी खूप ऋणी आहे, सर्व गुरुजनवर्गांचे व मित्र-मैत्रिणींची कायम ऋणी आहे. शिक्षणासाठी फक्त ज्ञान नाही तर त्यासोबतचे मार्गदर्शन ही खूप महत्त्वाचे असते , ते मला माझ्या शाळेतून मिळाले ✨🔥✨"

संतोष दराडे

संतोष दराडे

Software Engineer

बॅच: 2011

"या शाळेने माझी भक्कम पायाभरणी केली. शिक्षकांच्या मार्गदर्शन आणि मुल्यांच्या शिक्षणामुळे मी आज घडू शकलो. आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर पोहोचण्यासाठी या शाळेचे मोठे योगदान आहे. मी या शाळेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञ आहे."

माजी विद्यार्थी

आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असल्यास, कृपया नोंदणी करा किंवा अभिप्राय द्या

आमच्याशी संपर्क साधा

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी

प्रवेश, परीक्षा किंवा इतर कोणत्याही प्रश्नासाठी आमच्याशी संपर्क साधा

पत्ता

श्री समर्थ आश्रमशाळा, येवती, ता. जि. धाराशिव - 413509

दूरध्वनी

+919657684614

ईमेल

enquiry@shrisamarthashramschool.in

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार: सकाळी 9:00 ते दुपारी 4:00

आमचे स्थान

श्री समर्थ आश्रमशाळा,येवती

दिशा मिळवा

आम्हाला संदेश पाठवा

प्रवेश, परीक्षा किंवा इतर कोणत्याही प्रश्नासाठी

माजी विद्यार्थी अभिप्राय

कृपया आपला अभिप्राय सामायिक करा

माजी विद्यार्थी नोंदणी

कृपया तुमची माहिती भरा